अवनीत कौरचे हॉट फोटोशूट, किलर अदांनी फॅन्सचा वाढवला पारा 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 29, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही व बॉलीवूड अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आपल्या सिझलिंग लुकने ती फॅन्सना घायाळ करत असते.

अवनीतने नुकतेच तिच्या  इंस्टाग्रामवर आपल्या  हॉट फोटोशूटची  स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून फॅन्सची धडधड वाढली आहे.

अवनीत कॉरने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि स्टायलिश डेनिम परिधान करत खास प्रकारची केशभूषा केली आहे.

तिने कॅमेऱ्यासमोर एकाहून क  सेक्सी पोझ दिल्या आहेत. अभिनेत्रीच्या हॉटनेसने सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे. 

बाल कलाकार म्हणून करिअरची सुरूवात करणारी अवनीत आज मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे.

अनवीतची बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलही तिला नेहमी चर्चेत ठेवत असते. 

अवनीत बॉडीकॉन गाऊनमध्ये खूपच हॉट दिसते. तिचे गाऊन लुक्स एकदम स्टायलिश व स्टनिंग असतात. 

बॉडी हगिंग गाऊन परिधान करत अवनीत आपली कर्वी आणि टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.  

 कौटुंबिक जबाबदारी असलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये असतात हे गुण!