मॅथ्यू हेडनच्या मुलीचा बिकिनी लूक!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jul 12, 2024

Hindustan Times
Marathi

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस तिच्या ग्लॅमरस स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

 सध्या ग्रेस हेडन तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे.

ग्रेस तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजनक करत असते.

माजी क्रिकेटपटूची मुलगी बिकनी लूकमध्ये खूपच सुंदर आहेत.

बहुतेक समुद्रकिनाऱ्यांवर दिसणाऱ्या ग्रेसने बहुतेक बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

सध्या ग्रीस क्रोएशियामध्ये असून समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवताना दिसत आहे.

ग्रेस क्रोएशियाच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहे.

ग्रेस व्यवसायाने स्पोर्ट्स अँकर आहे. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात तिने समालोचक म्हणून काम केले.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान