मुलांना कोणत्या वयात चहा किंवा कॉफी देऊ शकतो?
pixabay
By
Hiral Shriram Gawande
Jun 27, 2024
Hindustan Times
Marathi
अनेकांचा दिवस सकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय सुरू होत नाही.
pixabay
आपल्याला पाहून मुले चहा-कॉफी मागतात. अनेक पालक त्यांना ते देतात.
pixabay
आपल्या मुलांना कोणत्या वयात चहा-कॉफी द्यायची याबाबत पालकांमध्ये संभ्रम असतो.
Pexels
मुलांना हे पेय देण्याबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे ते पाहूया.
Pexels
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, १२ वर्षांखालील मुलांना चहा, कॉफी आणि एनर्जी ड्रिंक्स देऊ नयेत.
Pexels
१२ ते १८ वर्षे वयोगटातील मुले १०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करू शकतात.
Pexels
१२ वर्षांखालील मुलांना कॅफिन दिल्यास त्यांचे हृदय, मेंदू, किडनी आणि यकृत खराब होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Pexels
१२ वर्षाखालील मुलांना कॅफिनयुक्त चहा, कॉफी, चॉकलेट ड्रिंक, बेकरी उत्पादने, कुकीज इत्यादी देऊ नयेत.
Pexels
१२ वर्षांखालील मुलांना कॅफीन दिल्याने त्यांच्या एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची क्षमता असते.
Pexels
रिकाम्या पोटी बदाम खाण्याचे ५ आश्चर्यकारक फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा