महिला का घालतात काचेच्या बांगड्या, वाचा महत्व
By
Priyanka Chetan Mali
Jan 01, 2025
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात अनेक परंपरा आणि मान्यता आहे. या मान्यतापैकी एक म्हणजे काचेच्या बांगड्या घालणे.
बांगड्या ह्या हिंदू धर्मात सोभाग्याचे प्रतिक आणि सोळा श्रृंगारातील एक वस्तू आहे.
चला तर मग जाणून घेऊया सौभाग्यवती महिला काचेच्या बांगड्या का घालतात आणि याचे ज्योतिषीय लाभ काय आहेत.
तसं तर विवाहित आणि अविवाहित महिला बांगड्या घालतात.परंतू विवाहित महिलांचा विचार केला तर काचेच्या बांगड्या आवश्यक मानल्या जातात.
असे मानले जाते की, विवाहित महिला काचेच्या बांगड्या घालतात तर सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.
तसेच मान्यतेनुसार जे बांगड्या घालत नाही त्यांच्या आजू-बाजूला नकारात्मक ऊर्जा कार्यरत राहते.
ज्योतिषशास्त्रात विविध रंगांच्या बांगड्यांचे महत्व देखील सांगितले आहे. यामुळे बांगड्या घालणे फायदेशीर ठरते.
तसेच, काचेच्या बांगड्या घातल्यामुळे विवाहित स्त्रीला सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो.
डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.
अॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध
Pexels
पुढील स्टोरी क्लिक करा