लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा 'हे' ५ प्रश्न!
By
Aiman Jahangir Desai
Jan 17, 2025
Hindustan Times
Marathi
लग्न हे आयुष्यभरासाठी जोडलेले सुंदर नाते असते.
त्यामुळेच लग्नापूर्वी जोडीदाराला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी, तुमचा जोडीदार हा निर्णय स्वतःहून घेत आहे की कुटुंबाच्या दबावाखाली घेत आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
लग्नाआधी, तुमच्या जोडीदाराच्या आवडी आणि नापसंती काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
करिअर आणि भविष्यातील योजना काय आहेत.
कुटुंब नियोजनबाबत मत
वित्त आणि गुंतवणुकीबद्दल काय मत आहे.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा