लग्नापूर्वी पार्टनरला विचारा हे महत्त्वाचे प्रश्न! 

By Hiral Shriram Gawande
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

मुलांकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही समस्या कशा सोडवता? त्याबद्दल बोलणे अत्यावश्यक आहे.

भूतकाळातील रिलेशन, ग्रुप, कुटुंब, वैयक्तिक अनुभव शेअर करणे आणि समजून घेणे आवश्यक आहे.

तुमच्या जोडीदाराची लाँग टर्म गोल्स, इच्छा आणि प्राधान्ये जाणून घेतल्याने तुम्हाला पुढे जाण्यास मदत होऊ शकते.

घरातील कामे शेअर करा. इनकमबाबत तुमची मते काय आहेत ते जाणून घ्या. 

पैशांबद्दलचे त्यांचे मत, खर्च करण्याच्या सवयी आणि आर्थिक दृष्टिकोनांबद्दल दोघांनीही खुला संवाद साधला पाहिजे.

देव आणि धार्मिक विश्वासांबद्दल संभाषण करणे चांगले आहे. एकाच्या कोणत्याही विश्वासाचा दुसऱ्यावर परिणाम होऊ नये.

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा