अभिनेता अर्जुन कपूरची एकूण संपत्ती माहिती आहे?

By Aarti Vilas Borade
Jun 26, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा कायम चर्चेत असतो

अर्जुन कपूर हा निर्माते बोनी कपूर यांचा मुलगा आहे

अर्जुनने इश्कजादे या चित्रपटातून २०१२मध्ये पदार्पण केले

अर्जुनच्या पहिल्या सिनेमाने चांगली कमाई केली होती

आता अर्जुन लोकप्रिय अभिनेता ठरला आहे

अर्जुनकडे आता एकूण किती संपत्ती असेल असा प्रश्न पडला आहे

जवळपास ९१ कोटी रुपयांची संपत्ती अर्जुनकडे असल्याचे म्हटले जाते

आवळा खाण्याचे फायदे