उन्हाळ्यात फणस बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जातो. हे फळ केवळ चवीसाठी नाही तर हे पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हे खाण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
Pexels
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचे भांडार असलेल्या फणसात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवतात.
Pexels
फणसमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असते. त्यामुळे दृष्टी सुधारते.
Pexels
जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. फणस कधीही रिकाम्या पोटी घेऊ नये. जर तुम्ही कोणत्याही जुनाट आजाराने ग्रस्त असाल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्लाने फणसाचे सेवन करा.
Pexels
जळजळ, खाज, त्वचेचे घाव, अशक्तपणा, दमा, थायरॉईड, हाडे, प्रतिकारशक्ती, कमजोरी, संधिवात आणि इतर आजारांवर फणस उपयुक्त आहे.
pixabay
नाक चोंदणे, डोकेदुखी, भूक न लागणे, उलट्या होणे, जुलाब आणि कॉलरा यांसारखे आजार फणस बरे करतात.
Pexels
फणस हा फायबरचा चांगला स्रोत आहे. याचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
pixabay
फणसातील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. परिणामी, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.