अरबाज खानचे पत्नी शूरासोबत रोमँटिक फोटोसेशन!
By
Harshada Bhirvandekar
Jan 09, 2025
Hindustan Times
Marathi
प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता अरबाज खान आणि त्याची पत्नी शूरा ही सध्याची लोकप्रिय जोडी आहे.
कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असो वा वेकेशन ट्रीप,दोघेही अनेकदा एकत्र दिसतात.
दोघांच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. मात्र, दोघांमध्ये भरपूर प्रेम आहे.
अरबाज आणि शूरा यांनी २०२३ मध्ये एका खाजगी समारंभात निकाह केला.
लग्नापूर्वी त्यांनी आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. लग्न करून त्याने सगळ्यांनाच धक्का दिला.
दोघांचे प्रेम पाहून सगळेच म्हणतात की, प्रेमाच्या नात्यात वयाचे बंधन नसते.
दोघांचे एकमेकांबद्दल प्रेम, आदर आणि समर्पण हे त्यांच्या नात्याचे यश आहे.
खऱ्या प्रेमाला वयाचे बंधन नसते हे शूरा आणि अरबाज यांनी सिद्ध केले आहे.
स्टाइलच्या बाबतीत दोघेही सगळ्यांना फॅशन गोल्स देत असतात.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा