आरशालाही लाजवेल असं सौंदर्य!   अपूर्वा नेमकेकरचा सुंदर लूक

By Aarti Vilas Borade
Sep 02, 2024

Hindustan Times
Marathi

'प्रेमाची गोष्ट'मध्ये काम करणारी अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे

सावनी या भूमिकेच्या माध्यमातून अपूर्वाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

नुकताच सावनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

अपूर्वाने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे

या साडीवर अपूर्वाने नकात नथ, केसांचा अंबाडा घातला आहे

मराठमोळ्या साजमध्ये अपूर्वा अतिशय सुंदर दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर अपूर्वाचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik