सिंगापूरमध्ये आईसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे अपूर्वा नेमळेकर

By Aarti Vilas Borade
Dec 14, 2024

Hindustan Times
Marathi

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा

अपूर्वाला आज कोणी ओळखत नाही असे क्वचितच पाहायला मिळते

अपूर्वा ही सध्या वेळ काढून कुटूंबीयांसोबत घालवत आहे

आईला घेऊन परदेशात फिरायला गेली आहे अपूर्वा

अपूर्वाने सिंगापूरमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले आहेत

सोशल मीडियावर अपूर्वाचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत

अनेकांनी अपूर्वाच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत

प्रिया सरोज कोण आहे?