रुहानी शर्मा कोण आहे?
By Rohit Bibhishan Jetnavare
Sep 12, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री रुहानी शर्मा सध्या चर्चेत आहे. तिच्या आगामी चित्रपटाबाबत सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.
यासोबतच रूहानी ही बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची बहीण असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, तसे काही नाही.
रुहानीने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२३ मधील 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन' या चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.
रुहानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे आणि विराट कोहलीचे काहीही नाते नाही.
मात्र, यासंदर्भात अनेक प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण त्या सर्व अफवा आहेत.
सध्या रुहानीचा आग्रा हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात तिने एक इंटिमेट सीन दिल्याचाही दावा केला जात आहे.
इंस्टाग्राम फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर अनुष्काचे ६८.५ मिलियन्स रुहानीचे १.४ मिलियन फॉलोवर्स आहे.
रुहानीचा जन्म १८ सप्टेंबर १९९४ ला हिमाचल प्रदेशात झाला. तिने चंदीगडमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
अभिनेत्री म्हणून तिने राहुल रवींद्रन दिग्दर्शित ची ला सो या तेलगू चित्रपटातून पदार्पण केले.
हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ
पुढील स्टोरी क्लिक करा