फरहान अख्तरच्या मेहुणीकडे एकूण किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Jan 09, 2024

Hindustan Times
Marathi

व्हिजे व प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकर ही कायमच चर्चेत असते

तिच्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्याची कायमच चर्चा सुरु असते

अनुषाने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

तिचा प्रत्येक फोटो चाहत्यांच्या काळजा चुकवणारा असतो

पण अनुषाकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो

ती एका एपिसोडसाठी २ ते ४ लाख रुपये घेते

अनुषाकडे एकूण १५ ते २५ लाख रुपयांची संपत्ती आहे

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम