'पुन्हा एकदा साडे माडे तीन'च्या चित्रीकरणास सुरुवात!
By
Aarti Vilas Borade
Aug 12, 2024
Hindustan Times
Marathi
सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता
या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते
चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या
या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे
चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या
या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे
लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा