बिग बॉसच्या घरात जाण्यास अंकिता प्रभू वालावलकरने दिला होता नकार

By Aarti Vilas Borade
Aug 08, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु आहे

यंदा बिग बॉसच्या घरात कलाकारांसोबतच इन्फ्लूएंसर देखील आहेत

त्यामध्ये अंकिता प्रभू वालावलकर देखील सहभागी आहे

गेल्या वर्षी एका मुलाखतीमध्ये अंकिताने बिग बॉसमध्ये जाण्यास नकार दिला होता

'मी तिथे जाऊन भांडत बसेन. मला पटत नाहीत कुणाच्या गोष्टी' असे अंकिता म्हणाली होती

पण अंकिता बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहे

अंकिता बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन झाली आहे

केवळ आनंद नव्हे तर एवढे फायदे देतं नृत्य