नव्या नवरीसारखी नटली अंकिता लोखंडे!

Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी नुकतेच जोधपूरमध्ये रोमँटिक फोटोशूट केले आहे. 

Photos: Instagram

याच फोटोशूटची एक झलक त्यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Photos: Instagram

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी त्यांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photos: Instagram

या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.

Photos: Instagram

या फोटोंमध्ये अंकिताने लाल साडी, केसात सिंदूर आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे.

Photos: Instagram

अंकिता लोखंडेकडे बघून ती जणू नवविवाहित वधूप्रमाणे सजवल्यासारखी वाटत आहे. 

Photos: Instagram

मात्र, नेटकरी अंकिता आणि विकीच्या फोटोंवर कमेंट करून त्यांची खिल्ली उडवत आहेत. 

Photos: Instagram

‘बिग बॉस १७’मुळे सध्या विकी जैन आणि अंकिता लोखंडे ही जोडी प्रचंड चर्चेत आहेत.

Photos: Instagram

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा