‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील ‘राधिका’ दिसणार ‘या’ नव्या मालिकेत!
Photo: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Mar 21, 2024
Hindustan Times
Marathi
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून ‘राधिका’ म्हणून प्रेक्षकांचे मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे अनिता दाते.
Photo: Instagram
‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेनंतर अनिता दाते-केळकर अनेक मालिकांमध्ये झळकली.
Photo: Instagram
‘नवा गडी नव राज्य’ या मालिकेतून देखील अनेक प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.
Photo: Instagram
आता लवकरच अनिता दाते-केळवर एका नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Photo: Instagram
आतापर्यंत प्रेक्षकांनी तिला साधी भोळी, घरातील आई, गृहिणी, पत्नी या भूमिकेत पाहिले आहे.
Photo: Instagram
मात्र, या नव्या मालिकेत अनिता दाते केळकर थोडीशी ग्रेड असलेली भूमिका साकारत आहे.
Photo: Instagram
याचाच अर्थ अनिता दाते हिच्या या भूमिकेला थोडीशी खलनायिकेचे झालर असणार आहे.
Photo: Instagram
‘कलर्स मराठी’ या वाहिनीवर नव्याने सुरू होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेत अनिता दाते दिसणार आहे.
Photo: Instagram
येत्या २५ मार्चपासून ‘इंद्रायणी’ ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Photo: Instagram
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा