अनन्या पांडेची अनारकली सूटमध्ये  किलर स्टाईल! 

By Ninad Vijayrao Deshmukh
Jul 09, 2024

Hindustan Times
Marathi

अनन्या पांडेने अनंत-राधिकाच्या वेडिंग फंक्शनमध्ये पारंपरिक लूकमध्ये धुमाकूळ घातला.  

 अनन्या पांडे बेज रंगाच्या अनारकली सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत होती. या ड्रेसवर मॅचिंग दुपट्टा देखील तिने कॅरी केला. 

अनन्या पांडेने कपाळावर मांग टिक्का, कानात झुमके, अंगठ्या, ब्रेसलेटसह तिचा लुक ऍक्सेसराइज केला.

अनन्या पांडेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

स्मोकी आणि न्यूड मेकअपच्या बरोबरीने अनन्या पांडेने तिचे केस बनमध्ये बांधले होते.

IAS अधिकारी की मॉडेल? इतकी ग्लॅमरस अन् सुंदर 

Instagram