वयाच्या २६व्या वर्षी अनन्या पांडेकडे एकूण संपत्ती किती?
By
Aarti Vilas Borade
Oct 30, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सतत चर्चेत असते
कधी खासगी आयुष्यामुळे तर कधी सिनेमांमुळे
अनन्या पांडे ही कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते
आज ३० ऑक्टोबर रोजी अनन्याचा वाढदिवस
२६ वर्षांची अनन्या वेगवेगळ्या सिनेमांमध्ये काम करताना दिसत आहे
अनन्याने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे
आज अनन्याकडे एकूण ७० ते ७२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे बोलले जात आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा