अंबानींच्या लग्न सोहळ्यात जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा!

By Harshada Bhirvandekar
Jul 11, 2024

Hindustan Times
Marathi

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात जान्हवी कपूर नववधूच्या वेशात पोहोचली होती.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनी फॅशनचा जलवा दाखवला.

या सोहळ्यात जान्हवी कपूरने आपल्या सुंदर मधाळ लूकने सर्वांना वेड लावले. 

जान्हवी कपूरच्या या सुंदर लूकची झलक पाहून तुम्हीही तिचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात जान्हवी कपूर नववधूच्या वेशात पोहोचली होती.

जान्हवी कपूरने अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये पाऊल ठेवताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

जान्हवी कपूरचा हा आउटफिट फॅशन डिझायनर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केला होता.

जान्हवी कपूरच्या आउटफिटबद्दल बोलायचे तर, ती मल्टीकलर बॅकलेस चोली आणि लेहेंग्यात सुंदर दिसत होती.

जान्हवी कपूरने गजरा, चोकर, कानातले, बांगड्या, कमरबंद, अंगठ्या आणि हिल्ससह तिचा लूक पूर्ण केला.

All Photos: Janhvi Kapoor/ Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान