अमृता खानविलकरची एकूण संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Mar 23, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सुंदर अभिनेत्रींच्या यादीमध्ये येते

अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे

अभिनयाच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

अमृता एका चित्रपटासाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते

अमृता एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे

अमृताची लोकप्रियता तुफान आहे

अमृताकडे जवळपास ३० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay