साज ह्यो तुझा... अमृता खानविलकरचा मराठमोळा लूक

By Aarti Vilas Borade
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच चर्चेत असते

अमृताने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ती मराठी नविन वर्षाचे आनंदाने स्वागत करताना दिसत आहे

अमृताने गुढी उभारली आहे

दरम्यान, अमृताने पैठणी साडी नेसली आहे

साडीवर नाकात नथ, केसात गजरा, कपाळी चंद्रकोर लावली आहे

अमृताच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत

साठी पार केलेल्या लोकांनी या गोष्टींची घ्यावी काळजी