लाल साडी, लाल नेलपेंट! अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक
By
Aarti Vilas Borade
Feb 11, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमीच चर्चेत असते
अमृता कधी तिच्या आगामी सिनेमांमुळे तर कधी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते
नुकताच अमृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये अमृताने लाल रंगाची साडी नेसली आहे
या लाल साडीवर अमृताने सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे
तसेच लाल रंगाची नेलपेंट अमृताचा हाताला दिसत आहे
अमृताचा हा लूक चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे
जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम
पुढील स्टोरी क्लिक करा