अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक!

By Aarti Vilas Borade
Oct 12, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायम चर्चेत असते

अमृता ही सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर करताना दिसते

नुकताच अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे

या शर्टवर तिने जयपूरी जॅकेट घातले आहे

तसेच बेल बॉटम निळ्या पँटमध्ये अमृता सुंदर दिसते

अमृताचा हा ग्लॅमरस अंदाज सध्या चर्चेत आहे

कांदा कापताना का  येतं डोळ्यांत पाणी?

Pexels