अमृता खानविलकरचा क्लासिक लूक!

By Aarti Vilas Borade
Mar 30, 2024

Hindustan Times
Marathi

चंद्रा म्हणून मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

नुकताच अमृताची लुटेरे ही वेब सीरिज प्रदर्शित झाले आहे

या सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचे कौतुक झाले

आता अमृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये अमृताचा क्लासिक लूक दिसत आहे

अमृताने आकाशी रंगाजे जॅकेट आणि स्कीन रंगाचा पँट परिधान केली आहे

न्यूड मेकअपमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे

चिया सीड्स बद्दल या गोष्टी माहीत आहेत का?