अमृता खानविलकरचा ग्लॅमरस लूक!
By
Aarti Vilas Borade
Sep 03, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सध्या ती कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिसत आहे
त्यासोबतच अमृताचे नवे फोटोशूट देखील चर्चेत आहे
अमृताने पांढऱ्या रंगाचे लाँग ब्लेझर परिधान केले आहे
तसेच पांढऱ्या रंगाची ट्राव्हजर घातली आहे
केसांची हेअर स्टाईल देखील अमृताने केली आहे
या लूकमध्ये अमृता अतिशय सुंदर दिसत आहे
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा