अमृता खानविलकरचा हॉट लूक!

By Aarti Vilas Borade
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

सध्या हंसल मेहता दिग्दर्शित लुटेरे या सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताच्या या सीरिजमधील भूमिकेला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले

अमृताने साकारली ही आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी होती

नुकताच अमृताने सोशल मीडियावर देखील काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये अमृता अतिशय हॉट दिसत आहे

अमृताने काळ्या रंगाचा डिपनेक वनपिस परिधान केला आहे

अमृताच्या या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?