अमृता खानविलकरची एकूण संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Nov 23, 2024

Hindustan Times
Marathi

मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताने नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

आज अमृता मराठी इंडस्ट्रीमधील मोठे नाव आहे

२३ नोव्हेंबर रोजी अमृताचा वाढदिवस आहे

'नटरंग', 'चंद्रमुखी', 'सत्यमेव जयते', 'राझी' अशा अनेक सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अमृताची एकूण संपत्ती किती?

अमृता खानविलकर एका चित्रपटासाठी १० लाख रुपये मानधन घेते

अमृताकडे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे

भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?