अंकिता लोखंडेसाठी ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली अमृता खानविलकर!

By Aarti Vilas Borade
Jan 27, 2024

Hindustan Times
Marathi

‘बिग बॉस’चा १७ वा सीझन सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे

प्रेक्षकांनी टॉप ५ स्पर्धक निवडले आहेत

अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा व अरुण हे स्पर्धक आहेत

आता अभिनेत्री अमृता खानविलकर अंकिताला पाठिंबा देण्यासाठी बिग बॉसच्या घरात पोहोचली

अमृताला पाहून अंकिताला अश्रू अनावर झाले आहेत

अमृता व अंकिता गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत

अंकिताच्या लग्नाला अमृता सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी उत्साहाने सहभागी झाली होती

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा