अमृता खानविलकरचे मॉरिशसमधील फोटो पाहिलेत का?

By Aarti Vilas Borade
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

तिने अनेक सिनेमांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

सध्या अमृता व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून सुट्ट्यांचा आनंद घेत आहे

ती मॉरिशसला गेली आहे

तेथे फिरतानाचे फोटो अमृता सोशल मीडियावर शेअर करत आहे

अमृताचे हे फोटो सध्या चर्चेत आहे

चाहत्यांनी या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

जुई गडकरीने केलाय ‘या’ गंभीर आजाराचा सामना!

Photo: Instagram