परी म्हणू की सुंदरा... अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा!

By Harshada Bhirvandekar
Jul 15, 2024

Hindustan Times
Marathi

नुकताच राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा पार पडला आहे.

या लग्न सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी देखील आवर्जून हजेरी लावली होती.

‘चंद्रमुखी’ फेम मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील लग्नाला हजेरी लावली होती.

अमृता खानविलकर हिने या लग्नासाठी खास स्टाईल कॅरी केली होती.

या लग्न सोहळ्यासाठी अमृता खानविलकर हिने गुलाबी रंगाचा शिमरी आऊटफिट घातला होता.

हाय स्लीट फिश कट स्कर्ट आणि मॅचिंग शिमरी ब्लाऊज या तिच्या आऊटफिटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

या आऊफिट सोबत तिने डायमंड नेकपीस आणि बिंदी ज्वेलरी परिधान केली होती.

अमृता खानविलकरच्या या सुंदर आऊटफिटने तिच्या सौंदर्याला चार चांद लावले होते.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान