तू चंचला , तू कामिनी...  अमृता खानविलकरचं देखणं रूप!

By Harshada Bhirvandekar
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

मराठी मनोरंजन विश्वाची चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

अमृता खानविलकर नेहमीच आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकतेच तिने स्वतःचे काही क्लासिक लुकमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृताने मराठीतच नाही तर हिंदी सिने विश्वातही आपलं नाव कमावलं आहे.

अमृता खानविलकर हिचा चाहता वर्ग देखील फार मोठा आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहणारी अमृता फॅशनच्या बाबतीतही नंबर वन आहे.

नुकतेच तिने  निळ्या रंगाच्या अनारकली सलवार सूटमध्ये एक भन्नाट फोटोशूट केले. 

या फोटोमध्ये अमृता खानविलकर हिचा अंदाज अगदीच कातिलाना दिसत आहे. 

तिच्या या लुकची सगळेच  खूप वाहवाह करताना दिसत आहेत. 

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay