अमृता एका सिनेमासाठी किती मानधन घेते?

By Aarti Vilas Borade
Mar 24, 2024

Hindustan Times
Marathi

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते

अमृताने मराठीसह बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे

अभिनयाच्या जोरावर अमृताने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

अमृता एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे

अमृताची लोकप्रियता तुफान आहे

अमृता एका चित्रपटासाठी जवळपास १० लाख रुपये मानधन घेते

अमृताकडे जवळपास ३० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram