मोनोकिनीमध्ये अमृता खानविलकरच्या घायाळ अदा!

By Aarti Vilas Borade
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच चर्चेत असते

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते

सध्या अमृता व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मॉरिशसला फिरताना दिसते

तिचे मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये अमृताने साधारण पिवळ्या रंगाची मोनिकिनी परिधान केली आहे

यावर अमृताने कानात मोत्याचे कानातले घातले आहेत

सध्या सोशल मीडियावर अमृताचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत

जेवण आणखी टेस्टी बनवण्यासाठी कुकिंग टिप्स