मॉरिशसच्या समुद्र किनारी अमृता खानविलकरचा हॉट अंदाज

By Aarti Vilas Borade
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही कायमच चर्चेत असते

ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधताना दिसते

सध्या अमृता व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मॉरिशसला फिरताना दिसते

तिचे मॉरिशसच्या समुद्र किनाऱ्यावरील फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये तिने प्रिंटेड क्रॉप टॉप परिधान केला आहे

गळ्यात सुंदर मोत्याचे गळ्याते, कानात रिंगा आणि डोक्यावर टोपी असा लूक अमृताने केला आहे

अमृताच्या या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे

जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी नारळ पाणी कधी प्यावे? 

pixabay