मलायकाची बहिण अमृता अरोराकडे एकूण संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

अमृता अरोराचा आज ४३वा वाढदिवस आहे

अमृताचा जन्म ३१ जानेवारी १९७८ रोजी झाला

सिनेसृष्टीपासून लांब असली तर अमृता आलिशाय जीवन जगते

२००२ साली तिने 'कितने दूर कितने पास' चित्रपटात काम केले

संपूर्ण करिअरमध्ये केवळ १२ सिनेमात ती दिसली होती

आज अमृताकडे मुंबईत घर आहे, लग्झरी गाड्या आहेत

अमृताकडे ८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे

सुपारीच्या पानांचे फायदे