८,४९९ खरेदी करा १०८ मेगापिक्सेलचा स्मार्टफोन!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 28, 2024

Hindustan Times
Marathi

फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८ हजार ४९९ रुपये आहे. 

येत्या २ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये ५०० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येऊ शकतो.

सेलमध्ये या फोनवर जोरदार कॅशबॅकही दिला जात आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन एक्स्ट्रा डिस्काउंटसह खरेदी करू शकतात.

या फोनमध्ये  ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे.

हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

फोनला पॉवर देण्यासाठी यात ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित आयटेल ओएस १३ वर काम करतो.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी