१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 14, 2024

Hindustan Times
Marathi

१०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.

ई- कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर ऑनर डे सेल सुरू आहे.

या सेलअंतर्गत ग्राहकांना ऑनर २०० लाइट स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

ऑनर २०० लाइटच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत १९ हजार ९९८ आहे.

अ‍ॅमेझॉनवर हा फोन १००० रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

याशिवाय, या फोनवर १००० रुपयांपर्यंत कॅशबॅकही देखील दिला जात आहे.

या फोनवर १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील दिला जात आहे. 

एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन १८ हजार ८०० रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels