अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels

By Ashwjeet Rajendra Jagtap
Jan 13, 2025

Hindustan Times
Marathi

अ‍ॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेल २०२५ मध्ये टॉप टीव्ही ब्रँड्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. 

Pexels

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमध्ये अनेक स्मार्ट टीव्हीवर मोठी सूट मिळत आहे. 

Pexels

सॅमसंगच्या ५५ इंचाच्या डी सीरिज क्रिस्टल 4K टीव्हीसह ज्वलंत पिक्चर क्वालिटी अनुभवता येणार आहे. या टीव्हीमध्ये ग्राहकांना एआय फीचर्स मिळतात, या टीव्हीवर ग्राहकांना ३५ टक्के डिस्काउंट मिळत आहे.

सॅमसंग ५५ इंच डी सीरिज 4K विविड प्रो एलईडी टीव्ही

Amazon

अ‍ॅमेझॉनवर एलजी ४३ इंचाच्या ४के अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीवर ग्राहकाना ४० टक्के डिस्काउंटसह २९ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

एलजी ४३ इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही

Pexels

सोनीचा ब्राव्हिया ५५ इंचाचा ४के स्मार्ट एलईडी टीव्ही उत्तम पिक्चर क्वालिटी आणि गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मसह स्मूथ युजर इंटरफेस प्रदान करतो. सेलदरम्यान हा स्मार्ट टीव्ही ५८ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे.

सोनी ५५ इंच ब्राविया २ 4K स्मार्ट एलईडी टीव्ही

Amazon

मोठ्या स्क्रीनच्या अनुभवासाठी, हायसेन्स ७५ ए 6K ७५ इंच 4K गुगल टीव्ही इमर्सिव्ह व्हिज्युअल्स प्रदान करतो. शानदार डिस्काउंटसह ९४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

हायसेन्स ७५ इंच बेजल-लेस गूगल टीव्ही

Amazon

टीसीएल ५५ इंचाचा 4K क्यूएलईडी गुगल टीव्ही व्हॉईस सर्च उत्तम आहे. हे टीव्ही ३६ हजार ९०० रुपयांना उपलब्ध आहे.

टीसीएल ५५ इंच 4K अल्ट्रा एचडी क्यूएलईडी गूगल टीव्ही

Amazon

तोशिबा ४३ व्ही ३५ एमपी ४३ इंच फुल एचडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही परवडणारा स्मार्ट टीव्ही आहे. हे एकाधिक अ‍ॅप्स आणि स्ट्रीमिंग सेवांमध्ये प्रवेश प्रदान करते. हा स्मार्ट टीव्ही फक्त २० हजार ७८९ रुपयांत मिळवा.

तोशिबा ४३ इंच वी सीरीज अँड्रॉइड एलईडी टीव्ही

Amazon

शाओमीचा ४३ इंचाचा एक्स सिरीज 4K स्मार्ट गुगल टीव्ही सेलदरम्यान २३ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

शाओमी ४३ इंच ए प्रो 4K स्मार्ट टीव्ही

Amazon

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay