उकडलेली अंडी खाण्याचे अप्रतिम फायदे!

By Aiman Jahangir Desai
Dec 21, 2024

Hindustan Times
Marathi

अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. उकडलेल्या अंड्यांमध्ये भरपूर पोषण असते. 

परंतु कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अंडी मर्यादित प्रमाणातच खावीत. पाहूया फायदे... 

डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत. 

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत 

गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत. 

हाडे मजबूत करण्यास उपयुक्त 

मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत 

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा