पती-पत्नीच्या नात्यात 'या' ७ गोष्टी ठेवा नेहमी सांभाळून!
freepik
By
Harshada Bhirvandekar
Dec 23, 2024
Hindustan Times
Marathi
पती-पत्नीमधील समस्या आणि भांडणे टाळण्यासाठी 'या' सात गोष्टी कुणाशीही बोलू नका.
freepik
मला तुमची पर्वा नाही, असे म्हटल्याने जोडीदाराला वाईट वाटू शकते. त्यामुळे हे कधीही बोलू नका.
freepik
कधीही रागाच्या भरात तुम्ही 'चीटर' हा शब्द वापरू नका.
Pixabay
छोट्या छोट्या गोष्टीवरून दुसऱ्याला दोष देऊ नका. आपली चूक स्वीकारा.
Pixabay
तुम्हाला तुमच्या लग्नाचा पश्चाताप झाला, असे म्हणणे तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकते.
Pixabay
आपल्या जोडीदारचे माजी प्रियकर किंवा प्रेयसीशी तुलना करणे योग्य नाही.
Pixabay
मी तुझ्यावर कधीही प्रेम केले नाही, असे म्हटल्याने जोडीदाराचे मन दुखावले जाऊ शकते.
Pixabay
माझे लग्न दुसऱ्याशी व्हायला हवे होते, असे म्हणणे तुमच्या जोडीदारावर असमाधान व्यक्त करते.
Pixabay
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा