अल्लू अर्जुनची ७ कोटींची व्हॅनिटी व्हॅन पाहिलीत का?
By
Aarti Vilas Borade
Apr 08, 2024
Hindustan Times
Marathi
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेकता म्हणून अल्लू अर्जून ओळखला जातो
अल्लूने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे
अल्लूच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे
अल्लू अर्जुनकडे महागडी व्हॅनिटी व्हॅन देखील आहे
अल्लूच्या या व्हॅनची किंमत ७ कोटी रुपये आहे
ही लग्झरी व्हॅन आतमध्ये एखाद्या हॉटेल प्रमाणे आहे
अल्लूने तिचे फोटो शेअर केले होते
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा