अल्लू अर्जुनकडे एकूण किती संपत्ती आहे?

By Aarti Vilas Borade
Mar 06, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणजे अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे

त्याचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो

आज अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे

अल्लूच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याकडे किती संपत्ती आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत

अल्लूकडे ४१० कोटी रुपयांची संपत्ती आहे

वर्षाला अल्लू ३२ कोटी रुपये कमावतो

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान