'राऊडी' लूकमध्ये दिसले  पुष्पा आणि श्रीवल्ली!

Instagram

By Harshada Bhirvandekar
Dec 05, 2024

Hindustan Times
Marathi

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना विजय देवरकोंडा फॅशन ब्रँडच्या 'राऊडी' आउटफिट्समध्ये दिसले.

Instagram

विजय देवराकोंडा याने अल्लू अर्जुनला 'राऊडी' ब्रँड नेम जॅकेट भेट दिले.

Instagram

५ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या 'पुष्पा २: द रुल' रिलीजच्या निमित्ताने रश्मिका मंदनाने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Instagram

रश्मिका मंदनाने अल्लू अर्जुन आणि सुकुमारसोबतचा फोटो शेअर केला आहे.

Instagram

'पुष्पा २ : द रुल' या चित्रपटाशी संबंधित कार्यक्रमात पुष्पराज श्रीवल्ली दिसले.

Instagram

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मॅचिंग कॉम्बिनेशन ड्रेसमध्ये दिसले.

Instagram

'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाचा प्रसिद्ध स्टार अल्लू अर्जुनसोबतचा फ्लाइटमधील सेल्फी फोटो व्हायरल झाला आहे.

Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान