बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींकडून घ्या मकर संक्रांती लूकच्या टिप्स!

By Harshada Bhirvandekar
Jan 12, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री आपल्या लूकनी नेहमीच सगळ्यांना फॅशन गोल्स देत असतात. आता या मकर संक्रांतीला स्वतःला स्टाईल करण्यासाठी तुम्ही देखील बॉलिवूड सेलिब्रिटी लूकमधून प्रेरणा घेऊ शकता. 

Video Credits: Instagram/sonamkapoor

आदिती राव हैदरी

Photo Credits: Instagram/aditiraohydari

आदिती राव हैदरीच्या या नारिंगी ऑर्गन्झा साडीने या लूकला चार चांद लावले आहेत.

Photo Credits: Instagram/aditiraohydari

आलिया भट्ट

Photo Credits: Instagram/aliabhatt

आलिया भट्टची ही पिवळी नेट साडी देखील खूप सुंदर आहे. या लूकमध्ये आलिया अगदी राजकुमारी दिसत आहे.

Photo Credits: Instagram/aliabhatt

क्रिती सेनन

Photo Credits: Instagram/kritisanon

गुलाबी आणि लाल रंगाच्या या स्ट्राईप साडीमध्ये क्रिती सेनन हिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 

Photo Credits: Instagram/kritisanon

तारा सुतारिया

Photo Credits: Instagram/tarasutaria

तारा सुतारियाचा हा लूक तुम्ही देखील मकर संक्रांतीला ट्राय करू शकता. यामध्ये तुम्ही देखील असेच सुंदर दिसाल.

Photo Credits: Instagram/punitbalanaofficial

सोनम कपूर

Photo Credits: Instagram/sonamkapoor

अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना फॅशन गोल्स देत असते. तिचा हा नवा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.

Photo Credits: Instagram/sonamkapoor

मार्च या राशींसाठी लकी