सौदी अरेबियात आलियाचा स्पार्कलिंग अंदाज!  

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या चमकदार कामाने त्यांनी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बॉलीवूडची तरुण आणि प्रतिभावान अभिनेत्री आलिया भट्ट हिला जॉय अवॉर्ड्स २०२४ कार्यक्रमात ऑनरेरी एंटरटेनमेंट मेकर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

अवॉर्ड शोमध्ये आलिया भट्ट मरून आणि ब्लू कलरच्या साडीत दिसली होती.

ऑफ-शोल्डर ब्लाउजसह तिने अजराक-प्रिंट साडी नेसली होती 

तिचे केस अर्धे ओपन ठेवले होते आणि तिने मोठे कानातले घातले होते.

अभिनेत्रीने साडी इतकी स्टायलिश पद्धतीने नेसली होती जे पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत.

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay