‘त्या’ बॅगमुळे आलिया भट्ट अडचणीत?

By Aarti Vilas Borade
Mar 06, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायमच चर्चेत असते

नुकताच आलियाला गुच्ची ब्रँडची जागतिक ॲम्बेसेडर करण्यात आले

गुच्ची ब्रँडच्या एका कार्यक्रमात आलियाच्या हातातील बॅग पाहून चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे

यावेळी आलियाने काळ्या रंगाचा ब्लेझर सेट घातला होता

त्यावर आलियाने काळ्या रंगाची डिझायनर पर्स घातली होती

या पर्समुळे आलिया अडचणीत येण्याची शक्यता आहे

एका रेडिट युजरनुसार, आलियाची बॅग २८०० डॉलर्सची असून गायीच्या वासराच्या कातड्यापासून बनवली आहे

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!