परदेशात आलियाने दाखवली भारतीय संस्कृती!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Feb 18, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या ‘पोचर’ या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी लंडनला गेली होती. 

Photo: Instagram

परदेशात वेब सीरिजच्या स्क्रिनिंगसाठी पोहोचलेल्या आलियाने तिच्या देसी स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधले. 

Photo: Instagram

मखमली साडी आणि लाल लिपस्टिकसह दागिने घातलेली आलिया खूप सुंदर दिसत होती. 

Photo: Instagram

अभिनेत्रीने तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo: Instagram

अभिनेत्री आलिया भट्ट साडी नेसून 'पोचर'च्या स्क्रिनिंगला गेली होती. 

Photo: Instagram

काळ्या मखमली साडीमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य आणखीनच खुलून आले होते. 

Photo: Instagram

गळ्यात मोत्याचा हार आणि मॅचिंग कानातले तिच्या या लूकने सगळेच घायाळ झाले आहेत. 

Photo: Instagram

आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'पोचर'च्या स्क्रिनिंगचे फोटो शेअर केले आहेत. 

Photo: Instagram

आलिया भट्टने तिच्या सुंदर लूकमध्ये अनेक किलर फोटो पोज दिल्या आहेत.

Photo: Instagram

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?