आलियाच्या सुंदर त्वचेचे रहस्य काय?

By Aarti Vilas Borade
Apr 04, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते.

आलिया तिच्या कामासोबतच खासगी आयुष्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते

आलियाच्या नो मेकअप लूकची कायमच चर्चा होते

चला जाणून घेऊया आलियाच्या नैसर्गिक सौंदर्या मागचे रहस्य

आलिया तिची त्वचा कायम क्लिनजिंग करते

त्यानंतर त्वचेची मसाज करते

रात्री झोपण्यापूर्वी आलिया आयक्रिम लावते

भिंतीवरील कोणत्या रंगांचा अर्थ काय?