जास्त मद्यपान केल्याने यकृताचा 'हा' आजार होतो
By
Aarti Vilas Borade
May 28, 2024
Hindustan Times
Marathi
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृताचा आजार होऊ शकतो
जेव्हा यकृत खराब होते तेव्हा जास्त पाणी यकृतामध्ये जमा होते
एसोफॅगिटिस आणि गॅस्ट्र्रिटिस सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात
अल्कोहोलमुळे पाय आणि हातांना वेदना होतात. त्यावर औषधांचा उपयोग होत नाही
मेंदूच्या नसांवर परिणाम होणे, स्मरणशक्ती कमजोर होणे, जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते
हात पाय थरथर कापणे ही देखील समस्या निर्माण होते
बीपी वाढणे आणि स्ट्रोक येणे या देखील समस्या निर्माण होतात
दारु पिणाऱ्या महिलांच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलांमध्ये अल्कोहोल सिंड्रोमची समस्या निर्माण होऊ शकते
'या' आहेत जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या रेल्वे!
पुढील स्टोरी क्लिक करा